करोना संसर्गामुळे राज्यात दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद

पुणे, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : कोरोना संसर्गामुळे राज्यात दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यातील एक रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील तर दुसरा सांगलीतील आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नवीन ८७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २६५ आहे. सर्वाधिक १०३ सक्रिय रुग्ण मुंबईत असून, त्याखालोखाल पुण्यात ५३ सक्रिय रुग्ण आहेत. […]

करोना संसर्गामुळे राज्यात दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद

पुणे, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : कोरोना संसर्गामुळे राज्यात दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यातील एक रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील तर दुसरा सांगलीतील आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नवीन ८७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २६५ आहे. सर्वाधिक १०३ सक्रिय रुग्ण मुंबईत असून, त्याखालोखाल पुण्यात ५३ सक्रिय रुग्ण आहेत.

ठाण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४३ आहे. राज्यात पुणे महापालिका हद्दीत एक आणि सांगलीत एक अशा दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात जानेवारीपासून वर्षभरात १३६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे

कोरोना रुग्णांची नोंद

सर्वाधिक १०३ सक्रिय रुग्ण मुंबईत
तर पुण्यात ५३ सक्रिय रुग्ण
ठाण्यात ४३ सक्रिय रुग्ण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number