Homeमहाराष्ट्र भारतातील या राज्यांमध्ये आढळले JN.1 बाधीत कोरोना रुग्ण
भारतातील या राज्यांमध्ये आढळले JN.1 बाधीत कोरोना रुग्ण
नवी दिल्ली, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतात गोव्यात अठरा, केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक JN.1 बाधीत कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी INSACOG ने दिली आहे. भारतात आढळले JN.1 बाधीत कोरोना रुग्णदेशातील तीन राज्यात वीस JN.1 बाधीत कोरोना रुग्णगोव्यात अठरा तर केरळ, महाराष्ट्रात प्रत्येकी एकइनसाकॉगने दिली आकडेवारी
नवी दिल्ली, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतात गोव्यात अठरा, केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक JN.1 बाधीत कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी INSACOG ने दिली आहे.
भारतात आढळले JN.1 बाधीत कोरोना रुग्ण देशातील तीन राज्यात वीस JN.1 बाधीत कोरोना रुग्ण गोव्यात अठरा तर केरळ, महाराष्ट्रात प्रत्येकी एक इनसाकॉगने दिली आकडेवारी