‘भाषा जपून वापरावी’

रत्नागिरी, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सार्वजनिक जीवनात असलेल्यांनी भाषा जपून वापरणे अपेक्षित आहे, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. आमदार अपात्रता प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ती होईल. आमची उलट तपासणी होणार असेल तर त्यालाही सामोरे जाऊ, असे ते दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. आमच्या सरकारच्या काळात कोकणात रत्नागिरी येथे नव्या शीतपेयाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन […]

‘भाषा जपून वापरावी’

रत्नागिरी, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सार्वजनिक जीवनात असलेल्यांनी भाषा जपून वापरणे अपेक्षित आहे, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. आमदार अपात्रता प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ती होईल. आमची उलट तपासणी होणार असेल तर त्यालाही सामोरे जाऊ, असे ते दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

आमच्या सरकारच्या काळात कोकणात रत्नागिरी येथे नव्या शीतपेयाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पामुळे साडेतीन हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने पहिल्याच वर्षात सातशे कोटींची गुंतवणूक रत्नागिरीत येणार आहे. संपूर्ण प्रकल्प सुमारे दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर दरम्यान दरीत साडेआठ हजार कोटींचा प्रकल्प होत आहे. रिफायनरीच्या प्रकल्पावर काम सुरू आहे. बंद पडलेले प्रकल्प सुरू करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सिंधुदुर्गमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यास उत्सुक : उदय सामंत
सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा : उदय सामंत
शिंदे सरकारमुळे कोकणात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार : उदय सामंत
सार्वजनिक जीवनात असलेल्यांनी भाषा जपून वापरणे अपेक्षित : उदय सामंत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number