सुनिल प्रभूंची उलटतपासणी

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधान भवनात सुनावणी होत आहे. बुधवार २९ नोव्हेंबरची सुनावणी संपली आहे. उद्धव गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांची पुढील उलटतपासणी गुरुवार ३० नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. सकाळी ११ नंतर उलट तपासणीचे कामकाज सुरू होणार आहे. बुधवारच्या सुनावणीत शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना […]

सुनिल प्रभूंची उलटतपासणी

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधान भवनात सुनावणी होत आहे. बुधवार २९ नोव्हेंबरची सुनावणी संपली आहे. उद्धव गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांची पुढील उलटतपासणी गुरुवार ३० नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. सकाळी ११ नंतर उलट तपासणीचे कामकाज सुरू होणार आहे. बुधवारच्या सुनावणीत शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना प्रश्न विचारला की २२ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांना पत्र तुम्ही इंग्रजीत का पाठवलं? सुनील प्रभू म्हणाले, मला वाटलं की कायदेशीर कामकाज इंग्रजीमध्ये चालते म्हणून इंग्रजीत लिहिलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number