मराठी पाट्या प्रकरणी कारवाई

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत रविवार २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संपली. तर मनसेने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत शनिवार २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपली. अद्याप मुंबईतील अनेक दुकानांवर मराठी पाट्या लावल्याचे दिसत नाही. अशा दुकानांवर मुंबई महापालिका प्रशासन कारवाई सुरू केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान […]

मराठी पाट्या प्रकरणी कारवाई

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत रविवार २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संपली. तर मनसेने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत शनिवार २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपली. अद्याप मुंबईतील अनेक दुकानांवर मराठी पाट्या लावल्याचे दिसत नाही. अशा दुकानांवर मुंबई महापालिका प्रशासन कारवाई सुरू केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी पालिकेची धडक कारवाई सुरू झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number