जायकवाडीला होत असलेला विसर्ग थांबवला

छत्रपती संभाजीनगर, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : जायकवाडीला गंगापूर धरणातून केला जाणारा विसर्ग थांबविला आहे. याआधी जायकवाडीला गंगापूर धरणातून रविवारपासून पाण्याचा विसर्ग सुरू होता. रविवारी सकाळी ५०० क्यूसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात आला होता. पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने विसर्ग थांबविला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number