राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पुढील आठवड्यापासून विधान भवन येथे होणार आहे. या सुनावणीसाठी आमदारांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया याच आठवड्यात सुरू होईल. सुनावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पूर्ण करून ३१ जानेवारीपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार अपात्रप्रकरणात आता शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादीच्या आमदारांचीही […]

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पुढील आठवड्यापासून विधान भवन येथे होणार आहे. या सुनावणीसाठी आमदारांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया याच आठवड्यात सुरू होईल. सुनावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पूर्ण करून ३१ जानेवारीपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत.

आमदार अपात्रप्रकरणात आता शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादीच्या आमदारांचीही सुनावणी

या आठवड्यात विधीमंडळ राष्ट्रवादीच्या आमदारांना नोटिस पाठवणार

पुढील आठवड्यापासून सर्व याचिकांवर टप्प्याटप्प्याने सुनावणी होणार

अधिवशनामुळे विधानसभा अध्यक्षांना करावी लागणार तारेवरची कसरत

अधिवेशनात शिवसेना व राष्ट्रवादी आमदारांची एकत्रित सुनावणी घेण्याचे आव्हान

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता बाबत ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number