गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

नाशिक, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात गारपिटीचा तडाखा बसला. गारपिटीमुळे कांदा आणि द्राक्ष शेतीचे नुकसान झाले. अवकाळीमुळे झालेल्या या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा, असा आदेश नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना नियमानुसार तातडीने भरपाई द्यावी, असेही निर्देश नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला […]

गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

नाशिक, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात गारपिटीचा तडाखा बसला. गारपिटीमुळे कांदा आणि द्राक्ष शेतीचे नुकसान झाले. अवकाळीमुळे झालेल्या या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा, असा आदेश नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना नियमानुसार तातडीने भरपाई द्यावी, असेही निर्देश नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

दादा गटाच्या आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अजित पवार गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नियमानुसार भरपाई मिळावी. या भरपाईसाठी नुकसानीचे लवकर पंचनामे करावे, अशी मागणी अजित पवार गटाच्या आमदारांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number