कार्तिकी महापूजेचा पेच

पंढरपूर, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी येऊ नये, अशी मागणी मराठ्यांनी घेतली होती. पण ही मागणी करणाऱ्या मराठ्यांमध्येच फूट पडली आहे. यामुळे विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासन आणि मराठा आंदोलक यांच्यात मंगळवारी चर्चा होणार आहे. या चर्चेतून मार्ग निघण्याची आणि महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर येथे जाण्याची […]

कार्तिकी महापूजेचा पेच

पंढरपूर, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी येऊ नये, अशी मागणी मराठ्यांनी घेतली होती. पण ही मागणी करणाऱ्या मराठ्यांमध्येच फूट पडली आहे. यामुळे विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासन आणि मराठा आंदोलक यांच्यात मंगळवारी चर्चा होणार आहे. या चर्चेतून मार्ग निघण्याची आणि महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर येथे जाण्याची शक्यता आहे. आरक्षणासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करत आहे. यामुळे महापूजेच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्र्यांना विरोध केला जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कार्तिकी महापूजेचा पेच कायम

फडणवीसांच्या हस्ते पूजा होण्याची शक्यता

विधी आणि न्याय विभागाच्या निर्णयाकडे लक्ष

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number