बारामती, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार सलग दुसऱ्या दिवशीही बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी सहा वाजल्यापासूनच अजित पवारांनी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी करण्यास आणि आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी रविवारी अजित पवारांनी बारामतीत एक तास श्रमदान केले तसेच विविध विविध विकास कामांची पाहणी केली. झालेल्या कामांचा आढावा घेतला.