स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपने फोडल्याचा शिवसेनेचा आरोप योग्यच – राजू शेट्टी

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर   स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपने फोडल्याच्या शिवसेनेच्य़ा आरोपाला खासदार राजू शेट्टींनीही वस्तूस्थिती असल्याचे सांगत भाजपवर टीका केली आहे.   पळवून घेऊन जाण्याची भाजपची प्रवृत्तीच आहे. मात्र, याबाबत जाणाऱ्यांना मी दोष देतो अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही टीका केली. कोल्हापुरात ते बोलत होते.   दुसरीकडे, ऊस आयात करण्याच्या केंद्राच्या […]

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपने फोडल्याचा शिवसेनेचा आरोप योग्यच – राजू शेट्टी

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपने फोडल्याच्या शिवसेनेच्य़ा आरोपाला खासदार राजू शेट्टींनीही वस्तूस्थिती असल्याचे सांगत भाजपवर टीका केली आहे.

 

पळवून घेऊन जाण्याची भाजपची प्रवृत्तीच आहे. मात्र, याबाबत जाणाऱ्यांना मी दोष देतो अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही टीका केली. कोल्हापुरात ते बोलत होते.

 

दुसरीकडे, ऊस आयात करण्याच्या केंद्राच्या धोरणावर टीका करत साखर आयात केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. 13 सप्टेंबर रोजी पुण्यात ऊस दर नियामक मंडळाची बैठक होणार असून या ठिकाणी एफ.आर.पीच्या रक्कमेत वाढ व्हावी यासाठी राजू शेट्टी आक्रमक पवित्रा घेणार असल्याची चिन्ह आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number