–मनसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
-देशपांडे हल्ला प्रकरणी धडा शिकवायचा निर्धार
राज ठाकरे यांचा सूचक इशारा
– ‘काँग्रेसची हालत बघा आज काय झालीय’
-‘टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं?’
‘शिवसेना – भाजपाला प्रश्न का विचारत नाही ?’
राज ठाकरे यांचा उद्विग्न सवाल
-मतदारांवरच बरसले राज ठाकरे
नाशिककरांना राज ठाकरेंचा सवाल
‘इतकं काम केलं, तरी लोकांना हवंय काय?’
-‘ब्ल्यू प्रिंट काढली कुणी बघितली नाही’
राज ठाकरेंना खंत
-‘भोंगे आंदोलनाच्यावेळी हिंदुत्त्ववादी कुठे होते?’
‘भोंग्यांच्या विरोधात हिंदुत्त्ववादी पक्ष चिंतन करत होते’