अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे…

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे… १. जगाच्या मंचावर भारताचं महत्व वाढलं २. यूपीआय, कोविन अॅप यामुळे जगाने भारताचं महत्व मान्य केलं ३. देशातल्या शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार ४. आदिवासींसाठी विशेष शाळा उघडल्या जाणार’ आदिवासींसाठी १५ हजार कोटींचं पॅकेज ५. एकलव्य शाळांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षकांची नियुक्ती ६. गरिबांना २०२४ पर्यंत मोफत रेशन […]

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे…

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे…

१. जगाच्या मंचावर भारताचं महत्व वाढलं

२. यूपीआय, कोविन अॅप यामुळे जगाने भारताचं महत्व मान्य केलं

३. देशातल्या शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार

४. आदिवासींसाठी विशेष शाळा उघडल्या जाणार’ आदिवासींसाठी १५ हजार कोटींचं पॅकेज

५. एकलव्य शाळांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षकांची नियुक्ती

६. गरिबांना २०२४ पर्यंत मोफत रेशन मिळणार

७. ५० नवीन विमानतळ उभारणार

८. व्यवहारात आता पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता

९. मोबाईल फोन स्वस्त होणार

१०.  ७ लाखांपर्यंत उत्पनासाठी कर नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number