ना मी बदलणार ना रावसाहेब दानवे- भाजप कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जाणार नाहीत. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.   मीच मुख्यमंत्री राहणार.. दिल्लीला जाण्याचा प्रश्नच नाही असं मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट केलं. ना मी जाणार ना रावसाहेब दानवे जाणार असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.   गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री नवी दिल्लीत जाणार अशी […]

ना मी बदलणार ना रावसाहेब दानवे- भाजप कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जाणार नाहीत. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

 

मीच मुख्यमंत्री राहणार.. दिल्लीला जाण्याचा प्रश्नच नाही असं मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट केलं. ना मी जाणार ना रावसाहेब दानवे जाणार असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

 

गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री नवी दिल्लीत जाणार अशी चर्चा होती. तसंच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी होणार असा चर्चांनाही तोंड फुटलं होतं. पण खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आता या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number