मी जिवंत असेपर्यंत माझे निर्दोषत्व सिद्ध व्हावे नाही तर… ; छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली भावना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मतदान केले.   मतदानानंतर छगन भुजबळ पुन्हा विधान भवनातून आर्थर रोडकडे रवाना झाले. दरम्यान भुजबळ मतदान करून निघाल्यावर समर्थकांनी घोषणा केल्या.   ‘छगन भुजबळ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच मी जिवंत असेपर्यंत माझे निर्दोषत्व […]

मी जिवंत असेपर्यंत माझे निर्दोषत्व सिद्ध व्हावे  नाही तर… ; छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली भावना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मतदान केले.

 

मतदानानंतर छगन भुजबळ पुन्हा विधान भवनातून आर्थर रोडकडे रवाना झाले. दरम्यान भुजबळ मतदान करून निघाल्यावर समर्थकांनी घोषणा केल्या.

 

‘छगन भुजबळ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच मी जिवंत असेपर्यंत माझे निर्दोषत्व सिद्ध व्हावे आणि त्याआधीच मरण

पावलो तर मी दोषी आहे असं लोक समजतील अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number