…म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आमदारांची तातडीची बैठक बोलावली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रपती निवडणूक पूर्व विरोधी पक्षाची बैठक बोलवण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आमदारांची तातडीची बैठक बोलावली.   या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.   संध्याकाळी 6 वाजता यशवंतराव प्रतिष्ठान येथे बैठक होणार आहे.   राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपलं मत किती महत्वाचं आहे, याचं महत्व आमदारांना या बैठकीत समजावून देण्यात येणार […]

…म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आमदारांची तातडीची बैठक बोलावली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रपती निवडणूक पूर्व विरोधी पक्षाची बैठक बोलवण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आमदारांची तातडीची बैठक बोलावली.

 

या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

संध्याकाळी 6 वाजता यशवंतराव प्रतिष्ठान येथे बैठक होणार आहे.

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपलं मत किती महत्वाचं आहे, याचं महत्व आमदारांना या बैठकीत समजावून देण्यात येणार आहे.

 

त्यामुळे राज्यातील आमदारांची मतं फुटू न देण्याचं आव्हान आता काँग्रेससमोर असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number