शिवभोजन योजना ही राज्यातील गोरगरीब नागरिकांसाठी कमी दरात पोटभर जेवण देणारी सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभर ५० हून अधिक ठिकाणी शिवभोजन प्रकल्प सुरू होत आहे.नाशिक जिल्हयामध्ये चार ठिकाणी याचे प्राथमिक स्वरूपात उदघाटन होत असून यातून pic.twitter.com/G7BtcdGeIR — Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) January 26, 2020