राज्यातील महत्वाच्या कामांना गती देण्यासाठी आदरणीय @PawarSpeaks साहेब आग्रही आहेत .या कामांमध्ये इंदू मिल मधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा सुद्धा समावेश आहे. या पार्श्वभूमिवर आज या ठिकाणची भेट घेऊन प्रस्तावित स्मारकाच्या जागेची आणि आराखड्याची पाहणी केली pic.twitter.com/f9fWvZbSwC — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 21, 2020