शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं रंगवला गेला – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडून पुन्हा इतिहासाची उजळणी करण्यात आली.   शिवराय मुस्लिमविरोधी होते हा गैरसमज, रयतेचा शत्रू म्हणून अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला असं पवारांनी म्हटले.   शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते, शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं रंगवला गेला, असं वक्तव्य पवारांनी केले.   पुण्यात श्रीमंत कोकाटे लिखित सचित्र शिवचरित्राचं प्रकाशन झालं, त्यावेळी […]

शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं रंगवला गेला – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडून पुन्हा इतिहासाची उजळणी करण्यात आली.

 

शिवराय मुस्लिमविरोधी होते हा गैरसमज, रयतेचा शत्रू म्हणून अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला असं पवारांनी म्हटले.

 

शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते, शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं रंगवला गेला, असं वक्तव्य पवारांनी केले.

 

पुण्यात श्रीमंत कोकाटे लिखित सचित्र शिवचरित्राचं प्रकाशन झालं, त्यावेळी बालगंधर्व रंगमंदिरात पवार बोलत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number