राज्यात स्वाईन फ्लूचं थैमान, पिंपरी-चिंचवडमध्ये 23वा बळी

नाशिक पाठोपाठ पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही स्वाईन फ्लूचं थैमान पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा 23वा बळी गेला असून यात उस्मानाबादच्या 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पुण्याच्या उरळी कांचन भागात पत्नीच्या मृत्यूच्या 13 दिवसानंतर पतीचाही मृत्यू झाला आहे. पत्नी प्रभावती कांचन आणि पती वाल्मिक कांचन यांच्या मृत्यूनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरंल आहे, तसेच दुसरीकडे […]

राज्यात स्वाईन फ्लूचं थैमान, पिंपरी-चिंचवडमध्ये 23वा बळी

नाशिक पाठोपाठ पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही स्वाईन फ्लूचं थैमान पाहायला मिळत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा 23वा बळी गेला असून यात उस्मानाबादच्या 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर पुण्याच्या उरळी कांचन भागात पत्नीच्या मृत्यूच्या 13 दिवसानंतर पतीचाही मृत्यू झाला आहे.

पत्नी प्रभावती कांचन आणि पती वाल्मिक कांचन यांच्या मृत्यूनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरंल आहे,

तसेच दुसरीकडे लोणी काळभोर भागात खासगी रुग्णालयात 10 रुग्ण दाखल असून सोमवारी एकाचा मृत्यू झाला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number