नाशिकरांसाठी ‘रेअर फेअर 2018’

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक दुर्मीळ मौल्यवान नाणी आणि मुघल काळातील चांदी सोन्याची नाणी तसेच विविधरंगी कालबाह्य झालेल्या नोटांचं दर्शन सध्या नाशिककरांना पाहायला मिळतंय. नाशिकमधील गंगापूर रोडवरील इंद्रप्रस्थ हॉल मध्ये ‘रेअर फेअर 2018’  या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले आहे. कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिस्मॅटिक अँड रेअर आयटम्स या संस्थेतर्फे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले असून नागरिकांमध्ये इतिहासाची […]

नाशिकरांसाठी ‘रेअर फेअर 2018’

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

दुर्मीळ मौल्यवान नाणी आणि मुघल काळातील चांदी सोन्याची नाणी तसेच विविधरंगी कालबाह्य झालेल्या नोटांचं दर्शन सध्या नाशिककरांना पाहायला मिळतंय.

नाशिकमधील गंगापूर रोडवरील इंद्रप्रस्थ हॉल मध्ये ‘रेअर फेअर 2018’  या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले आहे.

कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिस्मॅटिक अँड रेअर आयटम्स या संस्थेतर्फे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले असून नागरिकांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी हा त्या मागचा उद्देश आहे.

coin2.png

 

अशा वस्तूंचा संग्रह आणि छंद बाळगणाऱ्या व्यक्तींना एक व्यासपीठ मिळावं या दृष्टीने रविवारपर्यंत हे दोन दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

coin3.png

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number