अब्रू बचावासाठी ‘ती’ ने गच्चीवरुन मारली उडी, नालासोपाऱ्यातील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ‘अब्रू हेच स्त्रीचे सर्वस्व’ बालपणापासून अशा प्रकारचे संस्कार आपल्यावर केले जातात. अब्रू बजावासाठी स्त्री कोणत्याही थराला जाऊ शकते. नालासोपाऱ्यात याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे. विनयभंग करणाऱ्याला रोखण्यासाठी मुलीनं चक्क गच्चीवरुन उडी मारलीय. नालासोपारा पूर्वेला एका व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका 12 वर्षाच्या मुलीला गच्चीवर नेले. या इसमाने तिच्यासोबत विनयभंग केला. यात […]

अब्रू बचावासाठी ‘ती’ ने गच्चीवरुन मारली उडी, नालासोपाऱ्यातील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

‘अब्रू हेच स्त्रीचे सर्वस्व’ बालपणापासून अशा प्रकारचे संस्कार आपल्यावर केले जातात. अब्रू बजावासाठी स्त्री कोणत्याही थराला जाऊ शकते. नालासोपाऱ्यात याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे. विनयभंग करणाऱ्याला रोखण्यासाठी मुलीनं चक्क गच्चीवरुन उडी मारलीय. नालासोपारा पूर्वेला एका व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका 12 वर्षाच्या मुलीला गच्चीवर नेले.

या इसमाने तिच्यासोबत विनयभंग केला. यात ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नालासोपारा येथे ही घटना घडली आहे. ती उडी मारत असताना खाली असलेल्या गॅरेज चालकांनी पसरून तिला झेलण्याचा प्रयत्न केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number