Homeटेक्नॉलॉजीडॉक्टरांचे नक्षलग्रस्त भागात १२ रुग्णांना नवे आयुष्य
डॉक्टरांचे नक्षलग्रस्त भागात १२ रुग्णांना नवे आयुष्य
नागपूर, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : विदर्भात कुष्ठरोगाचे सर्वाधिक रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळून येतात. कुष्ठरोगामुळे येणारी शारीरिक विकृती आणि अपंगत्व ही त्या व्यक्तींच्या आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करते. याची दखल घेत नागपूर मेडिकलमधील प्लास्टिक सर्जरी विभागाचा डॉक्टरांनी गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात जावून कुष्ठरोगाच्या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यांना नवे आयुष्य दिले.