महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर २४ तास खुले   

नाशिक, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर महाशिवरात्री दिवशी भावकांसाठी २४ तास खुले राहणार आहे. महाशिवरात्री दिवशी ८ तारखेला मंदिरातील वेळापत्रकात विशेष बदल करण्यात आला आहे. पहाटे ४ वाजल्यापासून भावकांसाठी मंदिर खुले केले जाणार आहे. महाशिवरात्री दिवशी मंदिराच्या आवारात भावकांची गर्दी असते. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने मंदिर प्रशासनाने खास […]

महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर २४ तास खुले   

नाशिक, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर महाशिवरात्री दिवशी भावकांसाठी २४ तास खुले राहणार आहे. महाशिवरात्री दिवशी ८ तारखेला मंदिरातील वेळापत्रकात विशेष बदल करण्यात आला आहे. पहाटे ४ वाजल्यापासून भावकांसाठी मंदिर खुले केले जाणार आहे. महाशिवरात्री दिवशी मंदिराच्या आवारात भावकांची गर्दी असते. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने मंदिर प्रशासनाने खास नियोजन केले आहे तसेच व्हीआयपी पास मिळण्यासाठी भाविकांना ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.    

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number