राज्य परिवहनला ५१५० इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण

ठाणे, १३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्य परिवहनला ५१५० इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण करण्यात आले. हा लोकार्पणाचा सोहळा ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. टप्प्याटप्प्याने आणखी बस ताफ्यात दाखल होणार आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य परिवहनच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. इलेक्ट्रिक बस आकर्षक आणि प्रवाशांसाठी […]

राज्य परिवहनला ५१५० इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण

ठाणे, १३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्य परिवहनला ५१५० इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण करण्यात आले. हा लोकार्पणाचा सोहळा ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. टप्प्याटप्प्याने आणखी बस ताफ्यात दाखल होणार आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य परिवहनच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. इलेक्ट्रिक बस आकर्षक आणि प्रवाशांसाठी आरामदायी आहेत.

https://twitter.com/mieknathshinde/status/1757393605160051152

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number