मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया

ठाणे, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. वयपरत्वे मोतीबिंदूचा त्रास झाल्यामुळे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. लेझरचा वापर करून मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी इतर कार्यक्रम रद्द करून विश्रांती घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश याचा गुरुवार १ […]

मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया

ठाणे, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. वयपरत्वे मोतीबिंदूचा त्रास झाल्यामुळे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. लेझरचा वापर करून मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी इतर कार्यक्रम रद्द करून विश्रांती घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश याचा गुरुवार १ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. हा वाढदिवस झाल्यानंतर लगेच शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ठाण्यातील माजीवाडा येथील एका डॉक्टरने ही शस्त्रक्रिया केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number