पालघरमध्ये दापचारी प्रकल्पाला वेग

पालघर, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दापचारी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. प्रकल्पात राहणाऱ्या कुटुंबांना घर खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे. ज्यांना नोटीस दिली आहे त्यांच्या घरांचा विजेचा पुरवठा खंडीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक घरांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number