राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबी चौकशी

मुंबई, १० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव गटाचे खासदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबी चौकशी होणार आहे. साळवींचे भाऊ आणि पुतण्या दोघेही चौकशीला सामोरे जाणार आहेत. चौकशी वेळी राजन साळवी स्वतः कुटुंबियांसोबत एसीबी कार्यालयात हजर राहणार आहेत. याआधी जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीने उद्धव गटाच्या रवींद्र वायकरांची १७ तास चौकशी केली. वायकरांना १७ तारखेला पुन्हा […]

राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबी चौकशी

मुंबई, १० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव गटाचे खासदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबी चौकशी होणार आहे. साळवींचे भाऊ आणि पुतण्या दोघेही चौकशीला सामोरे जाणार आहेत. चौकशी वेळी राजन साळवी स्वतः कुटुंबियांसोबत एसीबी कार्यालयात हजर राहणार आहेत. याआधी जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीने उद्धव गटाच्या रवींद्र वायकरांची १७ तास चौकशी केली. वायकरांना १७ तारखेला पुन्हा ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number