राऊतांना वळसे-पाटलांनी दिले उत्तर

सातारा, ३० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपाने प्रभू रामाला निवडणुकीच्या रिंगणात उभे करायचे तेवढे बाकी आहे, अशी टीका उद्धव गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली. राऊत यांच्या या वक्तव्याला राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले. संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते गवेगळी विधान करत सल्ले देतात. प्रभू रामचंद्र हा […]

राऊतांना वळसे-पाटलांनी दिले उत्तर

सातारा, ३० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपाने प्रभू रामाला निवडणुकीच्या रिंगणात उभे करायचे तेवढे बाकी आहे, अशी टीका उद्धव गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली. राऊत यांच्या या वक्तव्याला राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले.

संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते गवेगळी विधान करत सल्ले देतात. प्रभू रामचंद्र हा सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे. आपण देवाला देवाच्या जागी ठेवू, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमांनिमित्ताने साताऱ्यात आले होते. याप्रसंगी बोलताना वळसे पाटील यांनी राऊतांना उत्तर दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number