अमरावती, ०४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यामध्ये भरमसाठ वाढ होते. रेल्वे आरक्षणासाठीही अनेकांना ताटकळत राहावे लागते. अशा स्थितीत एसटी महामंडळाची साथ अमरावती जिल्हा वासीयांना लाभणार आहे. अमरावतीवरून पुणे येथे शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, नोकरदार आणि व्यवसायानिमित्त गेलेल्या नागरिकांसाठी महामंडळाकडून मिशन दिवाळी राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत दिवाळीपूर्वी आणि नंतर पुणे- अमरावती दरम्यान ७० बसेसची […]
अमरावती, ०४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यामध्ये भरमसाठ वाढ होते. रेल्वे आरक्षणासाठीही अनेकांना ताटकळत राहावे लागते. अशा स्थितीत एसटी महामंडळाची साथ अमरावती जिल्हा वासीयांना लाभणार आहे. अमरावतीवरून पुणे येथे शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, नोकरदार आणि व्यवसायानिमित्त गेलेल्या नागरिकांसाठी महामंडळाकडून मिशन दिवाळी राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत दिवाळीपूर्वी आणि नंतर पुणे- अमरावती दरम्यान ७० बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.