काँग्रेस बैठकीत पदाधिकाऱ्यांचा राडा

नागपूर, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नागपूर शहरामध्ये काँग्रेसच्या बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला. या बैठकीत नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत उपस्थित होते. बैठकीमध्ये भाषण करण्यावरून दोन नेत्यांमध्ये वाद झाला. नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे कार्यकत्याला उद्देशून भाषण करत असताना जिचकार यांनी शहर अध्यक्षांच्या हातातला माईक हिसकावला आणि त्यावरून दोन गटात वाद सुरू झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number