औरंगाबाद विद्यापीठाचे नामांतर

छत्रपती संभाजीनगर, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद शहर यांच्या पाठोपाठ औरंगाबाद विद्यापीठाचेही नामांतर करण्यात आले. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या नावाने ओळखले जाणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने विद्यापीठाच्या नावातील बदलाला मंगळवारी मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number