नंदुरबार जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिला आक्रमक

नंदुरबार, ०९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील डोंगरगाव या गावात उघडपणे गावठी दारू विकली जात आहे. या दारूमुळे गावातील पुरुषांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे. गावातील महिला त्रस्त झाल्या आहेत. दारूमुळे अनेक कुटुंबात कलह निर्माण होत आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महिलांनी ग्रामसभेचे आयोजन करून एकमताने दारूबंदीचा […]

नंदुरबार जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिला आक्रमक

नंदुरबार, ०९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील डोंगरगाव या गावात उघडपणे गावठी दारू विकली जात आहे. या दारूमुळे गावातील पुरुषांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे. गावातील महिला त्रस्त झाल्या आहेत. दारूमुळे अनेक कुटुंबात कलह निर्माण होत आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महिलांनी ग्रामसभेचे आयोजन करून एकमताने दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number