जप्ती टाळण्यासाठी डीएसकेंची न्यायालयात धाव

पुणे, २२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : आर्थिक अडचणीत सापडलेल्या विकासक डी. एस. कुलकर्णी यांच्या नावावर ३३५ स्थावर मालमत्ता आहेत. यापैकी ७१ मालमत्ता डी. एस. कुलकर्णी यांच्या भागीदार कंपन्यांच्या मालकीच्या आहेत. या मालमत्तांचा लिलाव केल्यास ठेवीदारांना त्यांचे थकीत पैसे मिळू शकतील. पण भागीदारीतील मालमत्ता विकू नये, असा अर्ज विकासक डी. एस. कुलकर्णी यांच्याकडून न्यायालयात करण्यात आला […]

जप्ती टाळण्यासाठी डीएसकेंची न्यायालयात धाव

पुणे, २२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : आर्थिक अडचणीत सापडलेल्या विकासक डी. एस. कुलकर्णी यांच्या नावावर ३३५ स्थावर मालमत्ता आहेत. यापैकी ७१ मालमत्ता डी. एस. कुलकर्णी यांच्या भागीदार कंपन्यांच्या मालकीच्या आहेत. या मालमत्तांचा लिलाव केल्यास ठेवीदारांना त्यांचे थकीत पैसे मिळू शकतील. पण भागीदारीतील मालमत्ता विकू नये, असा अर्ज विकासक डी. एस. कुलकर्णी यांच्याकडून न्यायालयात करण्यात आला आहे.

न्यायालयाचा आदेश आल्यानंतर विकासक डी. एस. कुलकर्णी यांच्या नावावर असलेल्या ३३५ स्थावर मालमत्ता आणि ४६ वाहने यांची जप्ती करण्यात आली आहे. यातील भागीदारीतील मालमत्ता विकू नये, असा अर्ज विकासक डी. एस. कुलकर्णी यांनी न्यायालयाकडे केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number