बुलढाण्यात पावसासह पसरली धुक्याची चादर

बुलढाणा, ७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातला वीस दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे.. बुधवारी संध्याकाळपासून बुलढाण्यात कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस सुरू झाला आहे. गुरुवारी सकाळपासून पावसामुळे बुलढाण्यात धुक्याची चादर पसरली. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. कारण धुक्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशीवर किड पडण्याचा धोका असतो. कीड पडली तर शेतकऱ्याच्या उत्पन्नावर थेट […]

बुलढाण्यात पावसासह पसरली धुक्याची चादर

बुलढाणा, ७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातला वीस दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे.. बुधवारी संध्याकाळपासून बुलढाण्यात कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस सुरू झाला आहे. गुरुवारी सकाळपासून पावसामुळे बुलढाण्यात धुक्याची चादर पसरली. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. कारण धुक्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशीवर किड पडण्याचा धोका असतो. कीड पडली तर शेतकऱ्याच्या उत्पन्नावर थेट परिणाम होते. किटकनाश फवारणीसाठी शेतकऱ्याला खर्च करावा लागतो. यामुळे शेतकरी परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील नियोजन करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number