‘आपल्या पराभवाचे आत्मचिंतन गरजेचे’

भाजपाची दोन दिवसीय राज्य कार्यकारणी बैठक नाशिकमध्ये शुक्रवार आणि शनिवार रोजी आयोजित करण्यात आली होती. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पडणार पार पडली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पियूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भारती पवार यांच्यासह राज्यातील इतर महत्वाचे मंत्री देखील या बैठकीसाठी नाशिकमध्ये उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे सर्व […]

‘आपल्या पराभवाचे आत्मचिंतन गरजेचे’

भाजपाची दोन दिवसीय राज्य कार्यकारणी बैठक नाशिकमध्ये शुक्रवार आणि शनिवार रोजी आयोजित करण्यात आली होती. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पडणार पार पडली आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पियूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भारती पवार यांच्यासह राज्यातील इतर महत्वाचे मंत्री देखील या बैठकीसाठी नाशिकमध्ये उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे सर्व केंद्रीय आणि राज्य मंत्री या बैठकीस हजर होते. तर शनिवारी देखील दिवसभर भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले,”मविआची अडीच वर्षे नेत्यांचे घर भरणारी झाली. निवडणुकीत विजय मिळवूनच भाजपा नक्कीच यशस्वी होईल. मविआ ने राज्याच्या प्रगतीची संधी घालवली. त्यांना संधी मिळाली होती. परंतु मविआचे सरकार गद्दारांचे होते परंतु राज्यातले आत्ताचे सरकार खुद्दार अर्थात स्वाभिमानी लोकांचे आहे. त्यामुळे पुन्हा आपले सरकार आले पाहिजे” असे फडणवीस म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number