D Mart Ganeshotsav Offers: गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांसाठी खुशखबर! आता गृहपयोगी वस्तूंची खरेदी होणार स्वस्त दरात, Dmart ची नवीन संकल्पना जाणून घ्या..

पुणे: ऐन गणेशोत्सवात ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सजावटीचे साहित्य, पूजा सामग्री यांपासून ते रोजच्या वापरातल्या वस्तू तसेच किराणा, ड्रायफ्रुटस, कपडे अशा अनेक वस्तूंवर

D Mart Ganeshotsav Offers: गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांसाठी खुशखबर! आता गृहपयोगी वस्तूंची खरेदी होणार स्वस्त दरात, Dmart ची नवीन संकल्पना जाणून घ्या..

पुणे: ऐन गणेशोत्सवात ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सजावटीचे साहित्य, पूजा सामग्री यांपासून ते रोजच्या वापरातल्या वस्तू तसेच किराणा, ड्रायफ्रुटस, कपडे अशा अनेक वस्तूंवर डीमार्टने विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे सणासुदीची खरेदी आता बजेटमध्ये होणार आहे. 'गणेशोत्सवाची शॉपिंग आता बजेटमध्ये' या संकल्पनेचे नाव असून काही वस्तूंवर Buy One Get One Free अशा देखील सुविधा उपलब्ध आहेत. काही वस्तूंवर थेट सवलतीच्या किमती दिलेल्या आहेत.

गणेश चतुर्थीसाठी पूजेचे आणि सजावटीचे साहित्य स्वस्तात
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी स्वतंत्र ‘गणेश चतुर्थी स्पेशल’ विभाग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये गणपती सजावटीचे साहित्य फक्त ₹39 पासून उपलब्ध आहे. तसेच स्टील मल्टीपर्पज स्टीमरची किंमत ₹699 असून त्याची मूळ किंमत ₹1,400 असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.पूजाविधीसाठी लागणारे साहित्य ₹36 पासून उपलब्ध असून, अ‍ॅल्युमिनियम मोदक साचा ₹75 ला मिळत आहे. यासोबतच अगरबत्ती पॅकेट ₹15, सुप्रीम श्रद्धा पूजा तिळ तेल 200 मिली बाटली ₹155, पितांबरी शाईनिंग पावडर 200 ग्रॅम ₹35 आणि कोकण जॅम हापूस आंबा मोदक 150 ग्रॅम ₹69 ला उपलब्ध आहे.

हेही वाचा – Healthy Fruits: आरोग्यासाठी वरदान ठरणारी ही 5 फळे; रोजच्या आहारात समावेश केल्यास आजारांपासून मिळेल संरक्षण

दैनंदिन किराणा आणि ग्रोसरीवर आकर्षक ऑफर्स
किराणा विभागात ड्रायफ्रूट्स, तांदूळ आणि स्नॅक्सवर विशेष सवलत देण्यात आली आहे. प्रो-व्ही इंडियन्स बदाम / सिलेक्ट काजू 500 ग्रॅम ₹489 ला, तर कोहिनूर रॉयल पुलाव बासमती तांदूळ 500 ग्रॅम ₹49 च्या ऑफर दरात उपलब्ध आहे. पावक गूळ क्यूब्स जार 400 ग्रॅमवर ‘1 घ्या 1 मिळवा मोफत’ ऑफर असून त्याची किंमत ₹130 आहे. कॅडबरी ओरिओ ओरिजिनल जम्बो पॅकवरही ‘1 घ्या 1 मिळवा मोफत’ ऑफर असून त्याची किंमत ₹4444 आहे. निव्हिया नरिशिंग स्किन मिल्क लोशन 400 मिलीवर ‘1 घ्या 1 मिळवा मोफत’ ऑफर असून त्याची मूळ किंमत ₹550 आहे.याशिवाय हल्दीराम्स आलू भुजिया शेव 350 ग्रॅम ₹79, बिकाजी गोल-मटोल रसगुल्ला 1.25 किलो ₹159 आणि गोवर्धन तूप कॉम्बो पॅक (1 लिटर × 2) ₹1,469 या आकर्षक दरात उपलब्ध आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number