‘मुंबईत भाजपाचेच नगरसेवक जिंकवा’

सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीकडून आंगणेवाडीत शनिवारी ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जंगी सभा घेण्यात आली. यात भाजपा आमदार नितेश राणे काय बोलले ते पहा-  काय बोलले नितेश राणे ? सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेने दाखवून दिले आहे की, जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही. येणाऱ्या कालावधीत मुंबई महानगर पालिकेत सुधा, मुंबई बदलतेय मुंबई भाजप मुळे […]

‘मुंबईत भाजपाचेच नगरसेवक जिंकवा’

सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीकडून आंगणेवाडीत शनिवारी ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जंगी सभा घेण्यात आली. यात भाजपा आमदार नितेश राणे काय बोलले ते पहा- 

काय बोलले नितेश राणे ?

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेने दाखवून दिले आहे की, जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही.

येणाऱ्या कालावधीत मुंबई महानगर पालिकेत सुधा, मुंबई बदलतेय मुंबई भाजप मुळे स्थिरावते.

पुढील भराडी देवीचा यात्रेला सभेमध्ये किमान १५० नगरसेवक बसवणार आणि भाजपचा महपौर देखील बसलेला असेल.

येणाऱ्या मुंबई महानगर पालिकेत, कल्याण डोंबिवली महानगपालिकेत आपले नगरसेवक निवडून दिले पाहिजेत.

जे जे नेते आपले भवितव्य घडवणारे नेते याठिकाणी बसले आहे.

आपला भवितव्य घडवायचे असेल तर एकच पर्याय आहे भाजप !

कोकणातील भराडी देवीच्या प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला ४ फेब्रुवारी, २०२३ रोजी सुरवात झाली. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी आयोजित केलेल्या भाजपाच्या आनंद मेळाव्यात नितेश राणे बोलत होते.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number