मिठी नदी रूंदीकरणासाठी १४९ बांधकामे जमीनदोस्त

मिठी नदी रुंदीकरण प्रकल्पात अडथळा ठरणारी १४९ बांधकामे पालिकेने जमीनदोस्त केली.

मिठी नदी रूंदीकरणासाठी १४९ बांधकामे जमीनदोस्त

मुंबई : मिठी नदी रुंदीकरण प्रकल्पात अडथळा ठरणारी १४९ बांधकामे पालिकेने जमीनदोस्त केली. शुक्रवार आणि शनिवार अशी दोन दिवस ही कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयाने पाडकाम करण्यास परवानगी दिल्यानंतर 'एल' विभागाने सांताक्रूझचेंबूर रस्त्यालगत ही कारवाई केली. यामुळे मिठी परिसरातील सुमारे आठ हजार चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त झाले. परिणामी, मिठी नदी रुंदीकरणासाठी ३०० मीटर रुंदीचे क्षेत्र उपलब्ध झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number