रशियाला फुटबॉल विश्वचषकात खेळण्यास विरोध

रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर २०२२ फुटबॉल विश्वचषक पात्रता फेरीमध्ये रशियाला खेळण्यासाठी युरोपीयन देशाकडून विरोध होऊ लागला आहे. त्यातच फुटबॉलची जागतिक प्रशासकीय संस्था फिफाने रशियाला ताबडतोब वगळू नये आणि रशिया फुटबॉल युनियनच्या नावाखाली त्यांनी ध्वज आणि राष्ट्रगीताशिवाय तटस्थ ठिकाणी खेळावे, अशी भूमिका घेतल्याने फिफाच्या या आदेशाला काही युरोपियन देशांनी विरोध केला आहे. त्यातच पोलंड, इंग्लंडने रशियाविरोधात खेळण्यास […]

रशियाला फुटबॉल विश्वचषकात खेळण्यास विरोध

रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर २०२२ फुटबॉल विश्वचषक पात्रता फेरीमध्ये रशियाला खेळण्यासाठी युरोपीयन देशाकडून विरोध होऊ लागला आहे. त्यातच फुटबॉलची जागतिक प्रशासकीय संस्था फिफाने रशियाला ताबडतोब वगळू नये आणि रशिया फुटबॉल युनियनच्या नावाखाली त्यांनी ध्वज आणि राष्ट्रगीताशिवाय तटस्थ ठिकाणी खेळावे, अशी भूमिका घेतल्याने फिफाच्या या आदेशाला काही युरोपियन देशांनी विरोध केला आहे. त्यातच पोलंड, इंग्लंडने रशियाविरोधात खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

भारतीयांनी कीव शहर सोडावे’

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. अशातच, रशिया आणि युक्रेनमधील यद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्यासाठी रशिया कीव शहरावर निशाणा साधत आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्व भारतीय नागरिकांनी कीव शहर सोडण्याचा सल्ला युक्रेन सरकारने दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number