Bhiwandi Auto Rickshaw Viral: विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! एका रिक्षातून 17 विद्यार्थ्यांचा कोंबून प्रवास

  भिवंडीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोशनबाग परिसरात 17 शाळकरी विद्यार्थ्यांना एकाच रिक्षामध्ये कोंबून वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त विद्यार्थ्यांना कोंबून हा जीवघेणा प्रवास सुरू होता.या प्रकारामुळे सर्व 17 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असून, या बेजबाबदार वाहतुकीवर वाहतूक पोलीस प्रशासन कारवाई करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी […]

Bhiwandi Auto Rickshaw Viral: विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! एका रिक्षातून 17 विद्यार्थ्यांचा कोंबून प्रवास

 

भिवंडीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोशनबाग परिसरात 17 शाळकरी विद्यार्थ्यांना एकाच रिक्षामध्ये कोंबून वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त विद्यार्थ्यांना कोंबून हा जीवघेणा प्रवास सुरू होता.या प्रकारामुळे सर्व 17 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असून, या बेजबाबदार वाहतुकीवर वाहतूक पोलीस प्रशासन कारवाई करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शाळकरी मुलांच्या अशा धोकादायक वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Uddhav Thackeray: निवडणूक आयोगातील मतभेदांवरून उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number