Zaheer Khan’s Coach on Sachin’s Retirement

विक्रमी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं निवृत्तीनंतर मेंटॉरची भुमिका स्विकारावी असं कसोटीपटू झहिर खानचे प्रशिक्षक विद्याधर पराडकर यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना म्हटलंय. त्यामुळे सचिनच्या अनुभवाचा लाभ यापुढेही क्रिकेटपटूंना मिळेल असं पराडकर यांनी म्हटलंय. सचिनच्या निवृत्तीच्या निर्णयाविषयी पराडकर आणि सचिनला सरावात सोबत करणाऱ्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंशी आमचे प्रतिनिधी सुबोध मयुरे यांनी केलेली ही बातचित..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number