DJ speaker seizure rules Maharashtra

HC On Ganesh Visarjan: लेझर लाईट, फटाके आणि टोल वाद्यावर पूर्णपणे बंदी; गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

उत्सवादरम्यान होणाऱ्या भीषण ध्वनीप्रदूषणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने ढोल-ताशा पथकांसोबत हातोड्याने वाजवल्या जाणाऱ्या लोखंडी सिलिंडर म्हणजेच 'टोल' वाद्यावर संपूर्ण बंदी घातली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number