कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटले आहे. वंचित बहुजन आघाडीने हिजाबच्या समर्थनार्थ औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सरकारने ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मध्ये हस्तक्षेप करू नये अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आंदोलक महिलांनी दिला आहे.