नवी दिल्ली : सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरीसाठी अर्ज करता येईल. अर्जदार अग्निवीरांना शारीरिक चाचणीतून सुट दिली जाईल. यामुळे सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना पुढील नोकरीसाठी चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.