विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने भारतीय संघाची निवड केली आहे. कर्णधारपदी रोहित शर्माची तर उपकर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड झाली आहे.

२०२३ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version