काँग्रेसची तिसरी यादी जाहीर

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली आहे.
काँग्रेसची तिसरी यादी जाहीर

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या तिसऱ्या यादीत १६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. 

तिसरी यादी

१. खामगाव – राणा सनाडा

२. मेळघाट – डॉ. हेमंत चिमोटे

३. गडचिरोली – मनोहर पोरेती

४. दिग्रस – माणिकराव ठाकरे

५. नांदेड दक्षिण – मोहनराव अंमबाडे

६. देगलूर – निवृत्तीराव कांबळे 

७. मुखेड – हेमंतराव पाटील – बेतमोगरेकर

८. मालेगाव मध्य – इजाज अजिज बेग 

९. चांदवड – शिरीशकुमार कोतवाल

१०. इगतपुरी – लाकीभाऊ जाधव 

११. भिवंडी पश्चिम – दयानंद चोरघे

१२. अंधेरी पश्चिम – सचिन सावंत 

१३. वांद्रे पश्चिम – असिफ जकारिया

१४. तुळजापूर – कुलदीप कदम पाटील

१५. कोल्हापूर उत्तर – राजेश लातकर 

१६. सांगली – पृथ्वीराज पाटील 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version