मुंबई : मुंबईत शिउबाठाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा होणार आहे. मुंबईतील रंगशारदामध्ये येथे बुधवारी हा मेळावा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखली जाणार असल्याची चर्चा आहे. दुपारी १२ वाजता हा मेळावा होणार आहे. शिउबाठाचे नेते उद्धव ठाकरे शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.