Bhaskar Jadhav : ठाकरेंचे शिलेदार शेतात! भास्कर जाधवांनी गाणी गात केली भाताची लावणी; व्हिडीओ व्हायरल

Bhaskar Jadhav : ठाकरेंचे शिलेदार शेतात! भास्कर जाधवांनी गाणी गात केली भाताची लावणी; व्हिडीओ व्हायरल

आपल्या आक्रमक शैलीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार भास्कर जाधव यांनी शेतात भात लावणीचा आनंद घेतला. सध्या कोकणात पावसाच्या रिमझिम सरी बरसत असून यातच भास्कर जाधव शेती करण्यात मग्न झाल्याचे दिसून येत आहेत. नेहमी पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये दिसणारे भास्कर जाधव शेतात मात्र अंगावर चिखल, हातात भाकरी अशा रुपात पाहायला मिळत आहे. गाणी गात कुटुंबियांसह सध्या ते भात लावणीचा आनंद घेत आहेत. 

हेही वाचा : Navi Mumbai Eknath Shinde Shivsena : नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या महिला नेत्याला अटक; नक्की काय आहे प्रकरण?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version