संदीपान भुमरे यांचे कुटुंबासमवेत मतदान 

संदीपान भुमरे यांचे कुटुंबासमवेत मतदान 

छत्रपती संभाजीनगर, १३ मे २०२४, प्रतिनिधी : औरंगबाद मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत. 
सोमवारी, १३ मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)  जिल्ह्यातील पाचोड येथे संदीपान भुमरे यांनी सहकुटुंब मतदानाच हक्क बजावला आहे. 
महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगांव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version